Home बातम्या CMF Phone 1 चे भारतात लाँच झाले कंफर्म, पाहा फ्लिपकार्ट टिझरमध्ये फोनची झलक

CMF Phone 1 चे भारतात लाँच झाले कंफर्म, पाहा फ्लिपकार्ट टिझरमध्ये फोनची झलक

यूनिक स्मार्टफोन बनविणारी कंपनी नथिंगचा सब ब्रँड CMF भारतीय बाजारात नवीन आणि स्वस्त फोन घेऊन येत आहे. ब्रँडने आपल्या पहिल्या CMF Phone 1 चा टिझर शेअर केला आहे. ज्याला ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर बघता येईल. परंतु अजून लाँचची तारीख समोर आली नाही, मात्र मोबाईलला काही दिवसांमध्ये भारतात एंट्री मिळेल. चला, टिझरमध्ये पाहायला मिळालेली माहिती आणि संभावित फिचर्स सविस्तर जाणून घेऊया.

CMF Phone 1 टिझर आणि माहिती

CMF Phone 1 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

मागच्या काही दिवसांपूर्वी फोनचे प्रमुख स्पेसिफिकेशन लीक झाले होते ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.