Home बातम्या Google Pixel 8a चे स्पेसिफिकेशन, लाँच टाईमलाईन आणि किंमत रेंज लाँचच्या आधी लीक, जाणून घ्या माहिती

Google Pixel 8a चे स्पेसिफिकेशन, लाँच टाईमलाईन आणि किंमत रेंज लाँचच्या आधी लीक, जाणून घ्या माहिती

गुगलच्या पिक्सल सीरिजचा नवीन स्मार्टफोन Google Pixel 8a येत्या काही महिन्यामध्ये सादर होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून डिव्हाईस बद्दल माहिती समोर आली आहे. फोन ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. तसेच, आता मोबाईलची लाँच टाईमलाईन, स्पेसिफिकेशन आणि किंमत रेंज टिपस्टर द्वारे शेअर करण्यात आली आहेत. चला, पुढे याची माहिती जाणून घेऊया.

Google Pixel 8a लाँच टाईमलाइन आणि किंमत रेंज (लीक)

Google Pixel 8a चे स्पेसिफिकेशन (लीक)