Home बातम्या HONOR 200 5G सीरीजची भारतातील लाँचची तारीख झाली कंफर्म, जाणून घ्या कधी होईल या फोनची एंट्री

HONOR 200 5G सीरीजची भारतातील लाँचची तारीख झाली कंफर्म, जाणून घ्या कधी होईल या फोनची एंट्री

ऑनरने भारतीय बाजारात 200 सीरीजची लाँचची तारीख घोषित केली आहे. यात येत्या HONOR 200 आणि HONOR 200 Pro 5G डिव्हाईस 18 जुलैला भारतीय बाजारात येतील. तसेच ब्रँडने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर टिझर आणि मायक्रोसाईटच्या मदतीने मोबाईलची महत्त्वाची माहिती पण दिली आहे. ज्याची माहिती तुम्ही या पोस्टमध्ये पाहू शकता.

HONOR 200 5G सीरीजची भारतातील लाँचची तारीख

HONOR 200 5G चे स्पेसिफिकेशन