Home बातम्या Honor Magic V Flip च्या लाँच पूर्वीच समोर आला फोटो, पाहा कशी आहे डिझाईन

Honor Magic V Flip च्या लाँच पूर्वीच समोर आला फोटो, पाहा कशी आहे डिझाईन

ऑनर येत्या जून महिन्यामध्ये नवीन फ्लिप स्मार्टफोन सादर करू शकतो. ज्याला Honor Magic V Flip नावाने होम मार्केट चीनमध्ये एंट्री मिळू शकते. परंतु कंपनीकडून अजून याची घोषणा झाली नाही, परंतु याआधी डिव्हाईसचा एक रेंडर फोटो समोर आला आहे. ज्यात लूक दिसत आहे. चला, पुढे डिझाईन आणि इतर माहितीबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Honor Magic V Flip रेंडर फोटो (लीक)

Honor 200 सीरिजची लाँचची तारीख आणि संभावित फिचर्स