Home बातम्या 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5000mAh बॅटरीसह लाँच झाला Huawei Enjoy 70 Pro, जाणून घ्या किंमत

108MP कॅमेरा, 8GB RAM, 5000mAh बॅटरीसह लाँच झाला Huawei Enjoy 70 Pro, जाणून घ्या किंमत

Highlights
  • Huawei Enjoy 70 Pro चीनमध्ये सादर करण्यात आला आहे.
  • यात स्नॅपड्रॅगन 680 4G चिपसेट लावण्यात आला आहे.
  • हा ऑलवेज ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो.


Huawei ने आपल्या एंजॉय 70 सीरीज अंतगर्त गेल्या महिन्यात एंजॉय 70 लाँच केला होता तसेच, आता कंपनी याचा प्रो व्हेरिएंट Huawei Enjoy 70 Pro घेऊन आला आहे. या फोनमध्ये युजर्सना 6.7 इंच एचडी प्लस डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, 108 मेगापिक्सल प्रायमरी रिअर कॅमेरा, 8GB रॅम +256 जीबी स्टोरेज सारखे अनेक फिचर्स दिले गेले आहेत. चला, पुढे फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती जाणून घेऊया.

Huawei Enjoy 70 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Huawei Enjoy 70 Pro ची किंमत