Home बातम्या यूनिक कॅमेरा मॉड्यूल आणि अप्रतिम डिझाईनसह आला हा फोन, 50MP कॅमेरा आणि 5,200mAh बॅटरी

यूनिक कॅमेरा मॉड्यूल आणि अप्रतिम डिझाईनसह आला हा फोन, 50MP कॅमेरा आणि 5,200mAh बॅटरी

Huawei Pura 70 Series (Image Credit: Huawei)

Huawei ने अधिकृतपणे Pura 70 फ्लॅगशिप सीरिजला लाँच केले आहे. ही सीरिज कंपनीने आपल्या घरेलू मार्केटमध्ये आणली आहे, ज्यामुळे Pura 70, Pura 70 Pro, Pura 70 Pro+ आणि Pura 70 Ultra एकूण चार फोनचा समावेश आहे. तसेच, या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला पुढे Pura Ultra आणि Pro+ एडिशन बाबत संपूर्ण माहिती देणार आहोत. जर दोन्ही फोनची खासियत पाहता Kirin 9010 चिपसेटसह आहेत, जो की Kirin 9000s चिपसेटचे अपग्रेडेड व्हर्जन आहे.

डिझाईन आणि कलर्स ऑप्शन

कंपनीने ही सीरिज “Vane Design” सह सादर केली आहे. फोनच्या मागे ट्राइंगल-शेप कॅमेरा बंप आहे जो की त्याच्या कलर बॅक पॅनलच्या कलरशी मिळता जुळता आहे. तसेच, जर Pura 70 Pro+ आणि Pura 70 Ultra बद्दल बोलायचे झाले तर यात कर्व एज फ्रंट आणि बॅकमध्ये पाहायला मिळतात. तसेच Pro Plus आणि Ultra मॉडेल्समध्ये एक स्पेशल लेदर व्हेरिएंट आणि गोल्ड फिनिशिंग देण्यात आले आहे.

Huawei Pura 70 Ultra ला कंपनीने Star Black, Starburst White, Mocha Brown आणि Chanson Green कलरमध्ये सादर केले आहे. तसेच, तसेच Pura 70 Pro+ मॉडेलला कंपनीने Phantom Black, Light Wooven Silver आणि String White सह आणले आहे.

किंमत व सेलची माहिती

Huawei Pura 70 Ultra आणि Pura 70 Pro+ चे स्पेसिफिकेशन