Home बातम्या Infinix GT 20 Pro ची प्रमुख माहिती आली समोर, गीकबेंचसह या प्लॅटफॉर्मवर झाला लिस्ट

Infinix GT 20 Pro ची प्रमुख माहिती आली समोर, गीकबेंचसह या प्लॅटफॉर्मवर झाला लिस्ट

Highlights
  • Infinix GT 20 Pro X6871 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • यात MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर मिळू शकतो.
  • हा 5000mAh बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.


इनफिनिक्स आपल्या GT सीरीज स्मार्टफोन प्रोडक्ट पोर्टफोलियोला पुढे वाढवू शकतो. सांगण्यात आले आहे की नवीन Infinix GT 20 Pro मोबाईल सादर होण्याची शक्यता आहे. तसेच यात Infinix GT 10 Pro च्या अपग्रेडसह बदल होऊ शकतात. फोनच्या लाँचची बातमी यामुळे समोर आली आहे कारण हा गीकबेंचवर प्रमुख स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे. तसेच याला EEC, TUV, आणि WiFi सर्टिफिकेशन पण मिळाले आहे. चला, पुढे सर्व लिस्टिंगची माहिती जाणून घेऊया.

Infinix GT 20 Pro गीकबेंच लिस्टिंग

Infinix GT 20 Pro ची आणखी लिस्टिंग

Infinix GT 20 Pro स्मार्टफोन X6871 मॉडेल नंबर सोबतच TUV, EEC आणि वायफाय सर्टिफिकेशन डेटाबेसवर दिसला आहे.
TUV सर्टिफिकेशननुसार Infinix GT 20 Pro मध्ये 4900mAh बॅटरी यूनिट दिली जाऊ शकते. परंतु लाँचच्या वेळी यात एकूण मिळून 5000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.

तसेच आणखी प्लॅटफॉर्मवर मॉडेल नंबर आणि नावा व्यतिरिक्त कोणतीही आणकी माहिती समोर आलेली नाही. तसेच, इन सर्व डेटाबेसवर आल्याने फोन लवकर लाँच होऊ शकतो.