Home बातम्या Infinix Note 40 आणि Note 40 Pro बॅटरी स्पेसिफिकेशन्स आले समोर, बेस मॉडेल टीडीआरएवर झाला लिस्ट

Infinix Note 40 आणि Note 40 Pro बॅटरी स्पेसिफिकेशन्स आले समोर, बेस मॉडेल टीडीआरएवर झाला लिस्ट

https://static.hub.91mobiles.com/multisite/wp-content/uploads/sites/5/2024/02/Infinix-Note-40-and-Note-40-Pro-battery-specifications-revealed-base-model-listed-on-TDRA.jpg

इंफिनिक्स येत्या काही दिवसांमध्ये Infinix Note 40 आणि Infinix Note 40 Pro स्मार्टफोन लाँच करू शकतो. दोन्ही डिवाइस गुगल प्ले कंसोल आणि ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशनवर समोर आले आहेत. तसेच, आता नोट 40 टीडीआरए साइटवर दिसला आहे. त्याचबरोबर या सीरिजच्या मॉडेलमध्ये मिळणारी बॅटरी आणि चार्जिंग फिचर्सची माहिती वेबसाइट लिस्टिंगमध्ये स्पॉट झाली आहे. चला, पुढे फोनबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Infinix Note 40, Note 40 Pro बॅटरी आणि फास्ट चार्जिंग डिटेल्स

Infinix Note 40 टीडीआरए लिस्टिंग

Infinix Note 40 सीरीज स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)