Home बातम्या iQOO Neo 9 Pro इंडिया लाँचच्या आधी कंफर्म झाले हे स्पेसिफिकेशन्स, अ‍ॅमेझॉनवर आली डिटेल

iQOO Neo 9 Pro इंडिया लाँचच्या आधी कंफर्म झाले हे स्पेसिफिकेशन्स, अ‍ॅमेझॉनवर आली डिटेल

Highlights
  • iQOO Neo 9 Pro 22 फेब्रुवारीला सादर होत आहे.
  • यात 5,160mAh ची बॅटरी दिली जाईल.
  • हे दमदार 120W चार्जिंगला सपोर्टसह असणार आहे.


येत्या 22 फेब्रुवारीला आयक्यूचा फ्लॅगशिप डिवाइस iQOO Neo 9 Pro भारतीय बाजारात येणार आहे. कंपनीने याचा नवीन टीजर सादर केला आहे. आतापर्यंत प्रोसेसर आणि रॅमची माहिती समोर आली होती. तसेच, आता ब्रँडने ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर कॅमेरा, बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सारखे प्रमुख फिचर्स पण शेअर केले आहेत. चला, पुढे मोबाइल बाबत माहिती जाणून घेऊया.

iQOO Neo 9 Pro भारतात स्पेसिफिकेशन्स कंफर्म

iQOO Neo 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स