Home बातम्या iQOO Z9, iQOO Z9x, iQOO Z9 Turbo स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन आले समोर, जाणून घ्या माहिती

iQOO Z9, iQOO Z9x, iQOO Z9 Turbo स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन आले समोर, जाणून घ्या माहिती

मोबाईल ब्रँड आयक्यू Z9 सीरिज 24 एप्रिलला चीनमध्ये लाँच होणार आहे. यानुसार तीन फोन iQOO Z9, iQOO Z9x आणि iQOO Z9 Turbo येऊ शकतात. परंतु अजून ब्रँडने फक्त टर्बो मॉडेलचा लाँच कंफर्म केले आहे, परंतु याआधी टिपस्टर इशान अग्रवालच्या माध्यमातून 91 मोबाईलला सीरिजचे तिन्ही फोनची माहिती मिळाली आहे. तसेच नवीन लीकमध्ये संपूर्म स्पेक्स शीट समोर आली आहे. चला, पुढे माहिती सविस्तर जाणून घेऊया.

iQOO Z9 सीरिज स्पेसिफिकेशन (लीक)