Home बातम्या लाँचच्या आधी पाहा iQOO Z9 आणि iQOO Z9x ची पावर, दोन्ही झाले गीकबेंचवर लिस्ट

लाँचच्या आधी पाहा iQOO Z9 आणि iQOO Z9x ची पावर, दोन्ही झाले गीकबेंचवर लिस्ट

आयक्यू येत्या 24 एप्रिलला चीनमध्ये आपली Z9 सीरिज सादर करणार आहे, यानुसार iQOO Z9x, iQOO Z9 आणि iQOO Z9 Turbo सारखे तीन मॉडेल बाजारात येणार आहेत. फोनबद्दल ब्रँडने पण टिझर शेअर केला आहे. तसेच, आता लाँचच्या आधी Z9 आणि Z9x बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंच डेटाबेसवर समोर आले आहेत. चला, पुढे जाणून घेऊया की दोन्हींनी कसा स्कोर केला आहे.

iQOO Z9 गीकबेंच लिस्टिंग

iQOO Z9x गीकबेंच लिस्टिंग

iQOO Z9 सीरिजचे स्पेसिफिकेशन (संभाव्य)