Home बातम्या iQOO Z9s सीरीज फोन झाला गीकबेंचवर स्पॉट, जाणून घ्या कसे मिळतील फिचर्स

iQOO Z9s सीरीज फोन झाला गीकबेंचवर स्पॉट, जाणून घ्या कसे मिळतील फिचर्स

आयक्यू झेड 9 सीरीजचा विस्तार होत आहे. यात ब्रँडने काही दिवसांपूर्वी झेड 9 लाईट मोबाइल सादर केला होता. तसेच, ब्रँडने iQOO Z9s सीरीजचे लाँच पण कंफर्म केले आहे. यात दोन नवीन 5 जी डिव्हाईस येण्याची शक्यता आहे. हा पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये येतील. याआधी बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर एक मॉडेल स्पॉट झाला आहे. ज्याला Z9s सीरीज मानले जात आहे. चला, पुढे माहिती जाणून घेऊया.

iQOO Z9s सीरीज फोन गीकबेंच लिस्टिंग

iQOO Z9 Lite 5G चे स्पेसिफिकेशन

झेड 9 सीरीजचा iQOO Z9 Lite 5G फोन 15 जुलैला सादर झाला आहे. ज्याला तुम्ही पुढे माहिती पाहू शकता.