Home बातम्या itel S24 फोन 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 8GB RAM सह जागतिक बाजारात लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

itel S24 फोन 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 8GB RAM सह जागतिक बाजारात लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आयटेलने जागतिक बाजारात itel S24 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा येत्या काही दिवसांमध्ये भारतासह इतर मार्केटमध्ये पण एंट्री घेऊ शकतो. विशेष म्हणजे या बजेटमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने 16GB रॅम पर्यंत पावरसह अनेक चांगले फिचर्स प्रदान केले गेले आहेत. चला, पुढे डिव्हाईस संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.

itel S24 चे स्पेसिफिकेशन