लावाने मार्चमध्ये आपल्या ब्लेज कर्व 5G स्मार्टफोन लाँच केले होते. ज्याला भारतीय बाजारात खूप पसंद करण्यात आले आहे. याला पाहत अॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर 1,000 रुपयांचा डिस्काऊंट आणि 1,500 रुपये पर्यंतचा बँक ऑफर मिळत आहे. त्याचबरोबर कंपनी 16,000 रुपये पर्यंतचा एक्सचेंज बोनस पण देऊ शकते. यामुळे जर तुम्ही पण एक दमदार 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा मन बनवित आहात तर Lava Blaze Curve 5G चांगला पर्याय आहे. चला, पुढे नवीन किंमत आणि ऑफरला सविस्तर जाणून घेऊया.
Lava Blaze Curve 5G ऑफर आणि किंमत
- Lava Blaze Curve 5G भारतात दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये सेल होत आहे. दोन्हीवर 1,000 रुपयांची सूट मिळेल.
- डिव्हाईसचा 8 जीबी रॅम+128 जीबी मॉडेल आता तुम्हाला मात्र 16,999 रुपयांमध्ये मिळेल. तर टॉप ऑप्शन 8 जीबी रॅम+256 जीबीची किंमत 17,999 रुपये झाली आहे.
- बँक ऑफर पाहता डिव्हाईसवर 1,500 रुपये पर्यंतचा डिस्काऊंट मिळेल. त्यानंतर बेस ऑप्शन 15,499 आणि टॉप मॉडेल 16,499 रुपयांमध्ये मिळेल.
- बँक ऑफर सह तुम्हाला शानदार 16,000 रुपये पर्यंतचा एक्सचेंज बोनस पण मिळू शकतो. परंतु हा तुमच्या ओल्ड मोबाईलच्या कंडीशननुसार दिला जाईल.
- या ऑफरसह नो कॉस्ट EMI चा पर्याय पण उपलब्ध आहे ज्याच्या मदतीने 3 ते 6 महिने सोप्या हप्त्यांवर फोन घेता येतो.
- 8 जीबी रॅम+128 जीबी मॉडेल लाँच किंमत: 17,999
- ऑफर किंमत विद बँक ऑफर: 15,499 रुपये
- 8 जीबी रॅम+256 जीबी लाँच किंमत: 18,999
- ऑफर किंमत विद बँक ऑफर: 16,499 रुपये
काय तुम्हाला Lava Blaze Curve 5G खरेदी करावा
सर्वप्रथम तर हा लावा कंपनी मार्चमध्ये लाँच केला तर स्मार्टफोन आहे. यामुळे लेटेस्ट आहे. हा स्वस्त किंमतीमध्ये चांगली 5G सर्व्हिस आणि परफॉर्मन्स प्रदान करतो. अॅमेझॉन साईटवर याला रेटिंग पण चांगली देण्यात आली आहे. फोनमध्ये कर्व डिस्प्ले, Dimensity 7050 6 नॅनोमीटर प्रोसेसर, 64 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे जो याला एक चांगला पर्याय बनवितो.
Lava Blaze Curve 5G चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Lava Blaze Curve 5G मध्ये 6.67-इंचाचा FHD+ अॅमोलेड 3D कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राईटनेस काला सपोर्ट आहे.
- प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7050 चिपसेट लावली आहे. ज्यामुळे चांगला परफॉरमेंस मिळतो.
- रॅम आणि स्टोरेज: हा 8GB रॅम + 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजमध्ये येतो. त्याचबरोबर 8GB व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
- कॅमेरा: Lava Blaze Curve 5G मध्ये रिअर पॅनलवर EIS आणि 20X ऑप्टिकल झूम असलेला 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा वाईड-अँगल कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळेल. तसेच, सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग: स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
- ओएस: सॉफ्टवेअरच्या बाबतीत लावा ब्लेज कर्व 5G अँड्रॉईड 13 सह आला होता. ज्याला दोन वर्ष ओएस आणि तीन वर्षाचे सुरक्षा अपडेट मिळेल.
- इतर फिचर्स: फोनमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि बेहतर ऑडिओसाठी डॉल्बी अॅटमॉस स्पिकर पण मिळतात.
