एलजी च्या आगामी डिवाईस वी40 थिंक बद्दल खुप दिवसांपासून लीक्स समोर येत आहेत. पण आता एलजी लवकरच या लीक्सना पूर्णविराम देणार आहे. एलजी ने फोनची लॉन्च डेट सांगितली आहे. एलजी ने घोषणा केली आहे की वी40 थिंक ऑक्टोबरच्या 4 तारखेला आॅफिशियली लॉन्च करण्यात येईल. LG V40 ThinQ 3 रियर कॅमेरा सेंसर सह टेक बाजारात येईल.
एलजी ने वीडियो टीजर शेयर करून वी40 थिंक ची लॉन्च डेट सांगितली आहे. एलजी येत्या 4 ऑक्टोबरला साउथ कोरिया मध्ये सियोल मधील एलजी साइंस पार्क मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून वी40 थिंक स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल. एलजी ने 10 सेकेंड्स चा वीडियो शेयर केला आहे. या वीडियो मध्ये एक मुलीचा फोटो कॅप्चर करताना दाखवण्यात आले आहे, ज्यात तीन वेगवेगळ्या एंगल मधून तीन फोटो क्लिक करण्यात आले आहेत.
एलजी वी40 थिंक च्या या टीजर मध्ये क्लिक झालेले तीन फोटोज मधील एक फोटो नॉमर्ल कॅप्चर झाली आहे तर एक वाइड एंगल ने आणि एक बोके इफेक्ट सह. बोलले जात आहे की वीडियो मध्ये एलजी वी40 थिंक च्या तिन्ही रियर कॅमेरा सेंसरची खासियत दाखवण्यात आली आहे. तसेच फोन के अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता वी40 थिंक कंपनी 6जीबी रॅम सह सादर करेल आणि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.
वी40 थिंक एलजी द्वारा एंडरॉयड च्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 9 पाई सह सादर केला जाऊ शकतो आणि या फोन मध्ये फोन मध्ये गूगल असिस्टेंट साठी खास हार्डवेयर बटन मिळेल. या फोन मध्ये 6.3-इंचाचा पी-ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल जो 3120 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा मिळेल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3300एमएएचची बॅटरी देण्यात येईल. एलजी वी40 थिंक कंपनी कोणत्या किंमतीत लॉन्च करेल तसेच फोन चे स्पेसिफिकेशन्स काय असतील यासाठी 4 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.
