Home बातम्या आता येईल 5 कॅमेरा वाला फोन, एलजी करेल लॉन्च

आता येईल 5 कॅमेरा वाला फोन, एलजी करेल लॉन्च

वीवो ने काही दिवसांपूर्वी असा स्मार्टफोन लॉन्च केला आहे ज्याचा कॅमेरा सेटअप बॉडी च्या आत आहे तसेच फोटो ची कमांड देताच वरच्या पॅनल मधून बाहेर निघतो. मागच्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोंस च्या कॅमेरा डिपार्टमेंट वर खुप काम करण्यात आले आहे. यात आता एलजी नवीन उदाहरण देणार आहे. बातमी आहे की एलजी एका अशा स्मार्टफोन वर काम करत आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर असतील. एलजी हा स्मार्टफोन एलजी वी40 नावाने बाजारात आणेल.

एलजी वी40 बद्दल बतामी समोर आली आहे की
कंपनी हा स्मार्टफोन 5 कॅमेरा सेंसर सह घेऊन येणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार एलजी वी40 च्या बॅक पॅनल 3 कॅमेरा सेंसर असतील तर फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर मिळतील. या फोन चा डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप फोन मधील नॉच मध्ये दिला जाईल.

रिपोर्ट के अनुसार एलजी वी40 च्या सेल्फी कॅमेरा मध्ये 3डी सेंसिंग टेक्निक असेल. म्हणजे हा फोन फेस रेक्ग्नेशन फीचर ने फोन अनलॉकिंग च्या पावर सह येईल. तसेच रियर कॅमेरा सेटअप पाहता यात अल्ट्रावाइड एंगल लेंस असेल त्याचबरोबर एलजी वी40 बोका इफेक्ट व अन्य आर्कषक कॅमेरा फीचर्स सह येईल.

एलजी वी40 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल. तसेच फोन मध्ये क्वॉड डीएसी टेक्निक पण असेल. एलजी हा फोन कधी टेक बाजारात घेऊन येईल याबद्दल काही ठोस माहिती मिळाली नाही. तसेच फोन चे स्पेसिफिकेशन्स समोर येण्याची पण वाट बघितली जात आहे.