Home बातम्या Moto Edge 50 Ultra आणि Edge 50 Fusion झाला जागतिक बाजारात लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Moto Edge 50 Ultra आणि Edge 50 Fusion झाला जागतिक बाजारात लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मोटोरोलाने भारतीय बाजारात 3 एप्रिलला आपल्या एज सीरिजचा नवीन स्मार्टफोन Edge 50 Pro 5G लाँच केला आहे. तसेच, आता ब्रँडने जागतिक बाजारात या सीरिज अंतर्गत Moto Edge 50 Ultra आणि Motorola Edge 50 Fusion सादर केले आहेत. दोन्ही मोबाईलमध्ये जबरदस्त कर्व डिझाईन, पावरफुल स्पेसिफिकेशनसह AI फिचर्स पण मिळत आहेत. चला, पुढे तुम्हाला सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत सविस्तर सांगतो.

Moto Edge 50 Ultra चे स्पेसिफिकेशन

Motorola Edge 50 Fusion चे स्पेसिफिकेशन

Moto Edge 50 Ultra आणि Motorola Edge 50 Fusion ची किंमत