Home बातम्या Moto G 5G (2024) स्नॅपड्रॅगन चिपसेटसह गीकबेंचवर लिस्ट, लवकर होऊ शकतो लाँच

Moto G 5G (2024) स्नॅपड्रॅगन चिपसेटसह गीकबेंचवर लिस्ट, लवकर होऊ शकतो लाँच

Highlights
  • Moto G 5G (2024) लवकर सादर होऊ शकतो.
  • यात स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.
  • हा 4GB रॅमसह गीकबेंचवर स्पॉट झाला आहे.


मोटरोला येत्या काही दिवसांमध्ये आपला जी-सीरीज विस्तार करु शकतो, गेल्यावर्षी कंपनीने Moto G 5G (2023) सादर केला होता. तसेच, आता Moto G 5G (2024) मोबाइल येऊ शकतो. जाणून घेऊया की, सध्या स्मार्टफोन बेंच मार्किंग वेबसाइट गीकबेंचवर प्रमुख स्पेसिफिकेशन सह स्पॉट करण्यात आला आहे. चला, पुढे तुम्हाला फोनची लिस्टिंग आणि अन्य माहिती सांगतो.

Moto G 5G (2024) गीकबेंच लिस्टिंग