Home बातम्या Moto G Power 5G (2024) चे प्रमुख स्पेसिफिकेशन गीकबेंचवर आले समोर, जाणून घ्या माहिती

Moto G Power 5G (2024) चे प्रमुख स्पेसिफिकेशन गीकबेंचवर आले समोर, जाणून घ्या माहिती

Highlights
  • Moto G Power 5G 2024 Dimensity 7020 चिसपेटसह असू शकतो.
  • यात 8GB रॅमची पावर आणि अँड्रॉइड 14 मिळण्याची माहिती पाहायला मिळाली आहे.
  • मोबाईलला 67W वायर्ड चार्जिंगला सपोर्टसह लाँच केले जाऊ शकते.

मोटोरोलाचा नवीन मोबाईल Moto G Power 5G (2024) ची लाँचिंग खूप जवळ आली आहे. हा फोन बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंचवर प्रमुख स्पेसिफिकेशनसह स्पॉट करण्यात आला आहे. तसेच, याआधी स्मार्टफोनचे ओरिजनल दिसणारे रेंडर लीकमध्ये समोर आले होते. चला, पुढे जाणून घेऊया की, लिस्टिंगमध्ये डिव्हाईस जे फिचर्स पाहायला मिळाले आहेत ते किती चांगले आहेत.

Moto G Power 5G (2024) चे गीकबेंच लिस्टिंग

Moto G Power 5G (2024) चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)