Moto G10 Play चे स्पेसिफिकेशन आणि रेंडर्स ऑनलाइन स्पॉट केले गेले आहेत, जे टिप्सटर OnLeaks ने Voice वेबसाइट सह मिळून शेअर केले आहेत. टिप्सटरने मोटोरोला फोन मॉडेल नंबर number XT-2117 सह ऑनलाइन दाखवला आहे, ज्यावरून बोलले जात कि हा फोन Moto G9 Play चा अपग्रेडेड वेरिएंट असेल. डिवाइस Moto G10 Play च्या लॉन्च डेट बद्दल सध्यातरी कोणतीही माहिती समोर आली नाही. पण रेंडर्स वरून डिवाइस के डिजाइनचा अंदाज लावता येईल.
OnLeaks नुसार Moto G10 Play ची साइज 165.3 x 75.4 x 9.5mm असेल आणि यात 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. फोनच्या बॉटमला थोडी जाडी मोटी चिन व डिस्प्लेच्या टॉप लेफ्ट मध्ये पंच-होल कटआउट दिला जाईल. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम सह येईल जो मागे आयताकृती मॉड्यूल सह येईल. फोनच्या कॅमेऱ्याची माहिती समोर आली नाही. Moto G10 Play मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि 3.5mm हेडफोन जॅक आणि टॉप फ्रेम असेल.
Motorola XT-2117 याआधी FCC आणि TUV Rheinland सर्टिफिकेशन्स वर स्पॉट केला गेले. TUV लिस्टिंग मध्ये समोर आले कि फोन मध्ये 4,850mAh ची बॅटरी असेल, ज्यावरून बोलले जात आहे कि डिवाइस मध्ये 5,000mAh असेल.
हे देखील वाचा : OnePlus च्या स्वस्त फोन N10 5G ला टक्कर देण्यासाठी येत आहे Moto G 5G, जाणून घ्या खासियत
अलीकडेच Moto E7 स्मार्टफोन एका कॅनेडियन रिटेलर साइट वर लिस्ट केला गेला होता. हि लिस्टिंग एक चूक असल्याचे बोलले जात आहे पण या चुकीमुळे लॉन्चच्या आधीच मोटोरोला मोटो ई7 चे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. फोनच्या फोटो व फीचर्स सोबतच या साइट वर फोनच्या किंमतीचा पण खुलासा करण्यात आला होता. हि लिस्टिंग समोर आल्यानंतर आशा व्यक्त केली जात आहे कि मोटोरोला कंपनी आता मोटो ई7 स्मार्टफोन बाजारात लवकरच घेऊन येईल.
मोटोरोला मोटो ई7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.2 इंचाच्या एचडी+ मॅक्स विजन डिस्प्लेला सपोर्ट करेल. फोन मध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन दिली जाईल ज्यात चारही बेजल्स असतील. या फोनचे डायमेंशन159.8 x 76.6 x 8.7mm आणि वजन 181.2 ग्राम असेल.
