Motorola ने या आठवड्यात दोन नवीन स्मार्टफोन Moto G 5G (2024) आणि Moto G Power 5G (2024) जागतिक मार्केटमध्ये लाँच केले आहेत. हे मोबाईल बाजारात आल्यानंतर आता कंपनीचा अजून एक नवीन फोन Moto G64y 5G समोर आला आहे ज्याला गुगल प्ले कंसोलवर स्पॉट करण्यात आले आहे. या फोनचे अनेक महत्त्वाचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत जे तुम्ही पुढे वाचू शकता.
Moto G64y 5G लिस्टिंगची माहिती
- गुगल प्ले कसोंलवर हा स्मार्टफोन motorola cancunf कोडनेमसह लिस्ट करण्यात आला आहे ज्यासोबत Moto G64y 5G नाव पण लिहिले आहे.
- मोटो जी 64 वाय 5जी फोनला पंच-होल डिस्प्लेवर बनवलेले दाखविण्यात आले आहे. लिस्टिंगनुसार हा मोबाईल 1080 × 2400 पिक्सल रेजोल्यूशन स्क्रीनला सपोर्ट करेल ज्यावर 400PPI पिक्सल डेनसिटी मिळेल.
- Moto G64y 5G फोनमध्ये MediaTek Dimensity 7020 चिपसेट दिली जाणार असल्याची माहिती लिस्टिंगमध्ये समोर आली आहे. चिपसेटला पाहून आशा आहे की हा मोबाईल 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये लाँच होऊ शकतो.
- गुगल प्ले कंसोलनुसार या फोनमध्ये 2x ARM Cortex-78 (2200MHz) + 6x ARM Cortex-A55 (2000MHz) ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल.
- या लिस्टिंगमध्ये अपकमिंग मोटोरोला स्मार्टफोनला Android 13 OS वर बनलेला दाखविण्यात आले आहे. त्याचबरोबर माययूएक्स दिले जाणार असल्याची अपेक्षा आहे.
- Moto G64y 5G 8GB RAM आणि 12GB RAM या दोन व्हेरिएंट्समध्ये लिस्ट झाला आहे. फोन स्टोरेजची माहिती अजून समोर आलेली नाही.
Moto G 5G (2024) किंमत व स्पेसिफिकेशन
- 6.6” 120Hz LCD Screen
- Qualcomm Snapdragon 4 Gen 1
- 4GB RAM + 128GB Storage
- 4GB Virtual RAM
- 50MP Back Camera
- 8MP Selfie Camera
- 18W 5,000mAh Battery
- किंमत : जागतिक मार्केटमध्ये या मोबाईलची किंमत $200 यूएस डॉलर आहे जो भारतीय चलनानुसार 16,500 रुपयांच्या आसपास आहे. यात 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.
- डिस्प्ले : मोटो जी 5जी (2024) स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. हा एलसीडी डिस्प्ले आहे जो एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो, तसेच 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो.
- प्रोसेसर: हा मोबाईल फोन माययूक्स आधारित अँड्रॉइड 14 वर सादर झाला आहे तसेच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. तसेच Moto G 5G (2024) ब्रँडचा पहिला फोन आहे जो या चिपसेटवर आला आहे.
- मेमरी: नवीन असलेला मोटो जी 5जी फोन 4जीबी रॅमसह जागतिक मार्केटमध्ये लाँच झाला आहे. यात 4 जीबी वचुर्अल रॅम पण देण्यात आली आहे जो फिजिकल रॅमसह मिळून याला 8जीबी रॅमची ताकद देतो. तसेच फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी मोटोरोला स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर तसेच सेकंडरी मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी नवीन मोटो जी 5 जी फोन 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
- बॅटरी: Moto G 5G (2024) मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनला 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह देण्यात आले आहे.
- आणखी फिचर्स : नवीन मोटोरोला जी 5जी फोनमध्ये ड्युअल सिम, ब्लूटूथ, एनएफसी, डॉब्ली एटमॉस, ड्युअल स्पिकर तसेच साईड फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फिचर्स मिळतात.
Moto G Power 5G (2024) किंमत व स्पेसिफिकेशन
- 6.7″ FHD+ 120Hz Display
- MediaTek Dimensity 7020
- My UX-based Android 14
- 8GB RAM + 128GB Storage
- 50MP Dual Rear Camera
- 16MP Selfie Camera
- 44W 5,000mAh Battery
- किंमत : मोटोरोला जी पावर 5जी (2024) यूएस मध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजवर लाँच झाला आहे ज्याची किंमत $299 म्हणजे भारतीय चलनानुसार 24,699 रुपयांच्या आसपास आहे.
- स्क्रीन: हा मोटोरोलो फोन 6.7 इंचाच्या फुलएचडीप्लस डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे. पंच-होल स्टाईल असणारी ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
- प्रोसेसर: Moto G Power 5G (2024) अँड्रॉइड 14 वर सादर झाला आहे जो माययूक्सवर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7020 ऑक्टाकोर चिपसेट देण्यात आली आहे.
- मेमरी: जागतिक मार्केटमध्ये हा मोटो फोन 8जीबी रॅमवर लाँच झाला आहे. या मोबाईलमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढविले पण जाऊ शकते.
- फ्रंट कॅमेरा: सेल्फी काढणे, रिल्स बनविणे आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Moto G Power 5G (2024) मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
- बॅक कॅमेरा: मोटो जी पावर 5जी (2024) स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेराला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर ओआयएस टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सल मेन सेन्सर तसेच 118 डिग्री एफओवी असलेली 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे.
- बॅटरी: पावर बॅकअपसाठी हा नवीन मोटोरोला स्मार्टफोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच या मोठ्या बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी आहे.
- इतर फिचर्स : नवीन मोटोजी पावर 5जी फोनमध्ये वॉटर रेपेलेंट बॉडी, एनएफसी, ब्लूटूथ 5.3, ड्युअल स्पिकर्स, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5एमएम जॅक तसेच ई-सिमला सपोर्ट पण मिळतो.