Home बातम्या Moto Razr 40 सीरीज 3 जुलैला येईल भारतात, संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमत आली समोर

Moto Razr 40 सीरीज 3 जुलैला येईल भारतात, संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमत आली समोर

Highlights
  • 3 जुलैला Motorola चे दोन घडी होणारे फोन लाँच होतील.
  • Moto Razr 40 Ultra मध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट मिळेल.
  • 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

मोटोरोलाच्या दोन घडी होणाऱ्या स्मार्टफोनची चर्चा जोरात रंगली आहे. आता बातमी आली आहे की येत्या 3 जुलैला Moto Razr 40 आणि Moto Razr 40 Ultra भारतात येतील. हे फोन फीचर्सच्या जीवावर सॅमसंग आणि ओप्पोच्या फोल्डेबल फोनला चांगली टक्कर देऊ शकतात. लाँचपूर्वीच डिवाइसची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto Razr 40 सीरीजची किंमत (लीक)

मोटो रेजर 40 आणि रेजर 40 अल्ट्रा फोल्डेबल फोन भारतात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर लिस्टेड आहेत. ह्या साइटवर रेजर 40 ची प्रारंभिक किंमत 59,999 रुपये दाखवण्यात आली होती. त्यामुळे अल्ट्रा डिवाइस थोडा महाग असण्याची शक्यता आहे. हा मॉडेल युजर्सना 75,000 रुपयांच्या आसपास मिळू शकतो.

Motorola Razr 40 चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Razr 40 Ultra चे स्पेसिफिकेशन्स