मोटोरोला चा पहिला नॉच डिसप्ले वाला स्मार्टफोन मोटोरोला वन पावर काही दिवसांपूर्वी 3सी सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला होता. या लिस्टिंग मध्ये मोटोरोला च्या आगामी स्मार्टफोन च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही पण एवढे मात्र स्पष्ट झाले होते की हा स्मार्टफोन लवकरच अंर्तराष्ट्रीय बाजारात येईल. तसेच आज या लिस्टिंग नंतर काही दिवसांनी फोन ची फुल स्पेसिफिकेशन लिस्ट समोर आली आहे.
एक विदेशी वेबसाइट ने मोटोरोला वन पावर ची स्लाईड शेयर केली आहे ज्यात फोन च्या फोटो सह याचे स्पेसिफिकेशन्स पण लिहिण्यात आले आहेत. या स्लाईड मध्ये फोन चा नॅरो बेजल वाला नॉच डिस्प्ले स्पष्ट दिसत आहे. रिपोर्ट नुसार या फोन मध्ये 2280 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
मोटोरोला वन पावर चे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता या लीक नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेल. कंपनी कडून हा फोन 4जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळेल. फोन च्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.0 अपर्चर वाला 5-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा दिला जाईल. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
मोटोरोला वन पावर मध्ये 3,780एमएएच ची पावरफुल बॅटरी मिळू शकते. मोटोरोला वन पावर बद्दल बोलेल जाता आहे की हा स्मार्टफोन एंडरॉयड वन आधारित असेल. या फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण दिसला आहे. अशा आहे की मोटोरोला चा स्मार्टफोन लवकरच कंपनी द्वारा लॉन्च केला जाईल.
