Home बातम्या फ्लिप स्मार्टफोन Motorola Razr 50 ची भारतातील लाँचची तारीख झाली कंफर्म, पाहा टिझर

फ्लिप स्मार्टफोन Motorola Razr 50 ची भारतातील लाँचची तारीख झाली कंफर्म, पाहा टिझर

मोटोरोला भारतात आपल्या रेजर 50 सीरीजचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. यात ब्रँडने पहिले Motorola Razr 50 Ultra सादर केले होते. तसेच, आता Motorola Razr 50 पुढील महिन्यात येत आहे. कंपनीने याला घेऊन सोशल मीडिया साईट आणि अ‍ॅमेझॉनवर माहिती दिली आहे. चला, पुढे या फ्लिप-स्टाईल फोल्डेबल स्मार्टफोनची लाँचची तारीख आणि इतर माहिती जाणून घेऊया.

Motorola Razr 50 भारतातील लाँचची तारीख

Motorola Razr 50 ची वैशिष्ट्ये