Home बातम्या Motorola Razr 50 आणि Razr 50 Ultra 5G चा लूक आणि स्पेसिफिकेशन आले समोर, जाणून घ्या काय आहे खास

Motorola Razr 50 आणि Razr 50 Ultra 5G चा लूक आणि स्पेसिफिकेशन आले समोर, जाणून घ्या काय आहे खास

मोटोरोलाच्या फ्लिप फोनला आतापर्यंत भारतासह जागतिक बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हे लक्षात घेऊन लवकरच Razr 50 सीरिज लाँच होणार आहे. यात Motorola Razr 50 आणि Motorola Razr 50 Ultra 5G मोबाईल सादर केले जाऊ शकतात. तसेच, लाँचच्या आधी 91 मोबाईलला दोन्ही डिव्हाईसचे रेंडेर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे डिझाईन आणि फिचर्स बाबत लीक झालेली सविस्तर जाणून घेऊया.

Motorola Razr 50 5G, Razr 50 Ultra 5G रेंडर्स (लीक)

Motorola Razr 50 5G, Razr 50 Ultra 5G चे स्पेसिफिकेशन (लीक)