Home बातम्या Motorola Razr 50 Ultra फोन TENAA साईटवर झाला लिस्ट, डिझाईन आणि स्पेसिफिकेशन आले समोर

Motorola Razr 50 Ultra फोन TENAA साईटवर झाला लिस्ट, डिझाईन आणि स्पेसिफिकेशन आले समोर

मोटोरोला येत्या काही आठवड्यांमध्ये आपल्या रेजर सीरिजचा विस्तार करेल. यात मोटोरोला रेजर 50 आणि Motorola Razr 50 Ultra सादर होतील. परंतु अजून लाँचमध्ये काही वेळ आहे, याआधी आगामी मोटोरोला रेजर 50 अल्ट्रा TENAA सर्टिफिकेशन डेटाबेसवर स्पॉट करण्यात आला आहे. ज्यात डिझाईनसह जवळपास सर्व प्रमुख स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. चला, पुढे लिस्टिंग माहितीला सविस्तर जाणून घेऊया.

Motorola Razr 50 Ultra डिझाईन (TENAA लिस्टिंग)

Motorola Razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन (TENAA लिस्टिंग)