Home बातम्या 10000 रुपये स्वस्त मिळत Motorola razr 50 ultra, जाणून घ्या या फ्लिप फोनची नवीन किंमत

10000 रुपये स्वस्त मिळत Motorola razr 50 ultra, जाणून घ्या या फ्लिप फोनची नवीन किंमत

जर तुम्ही एक फ्लिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण मोटरोला कंपनीचा लेटेस्ट razr 50 ultra स्मार्टफोन सध्या 10,000 रुपयांच्या कपातीसह विकला जात आहे. यात तुम्हाला 4 इंचाचा मोठा आऊटर डिस्प्ले, 165Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, 12 जीबी रॅम, 45 वॉट फास्ट चार्जिंग, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सारखे अनेक दमदार स्पेसिफिकेशन्स मिळतील. चला, पुढे Motorola razr 50 ultra ची नवीन किंमत, ऑफर आणि वैशिष्ट्ये सविस्तर जाणून घेऊया.

Motorola razr 50 ultra ची किंमत कपात

कोठून खरेदी करावा Motorola razr 50 ultra

फोल्ड होणाऱ्या या लेटेस्ट फोनला तुम्ही किंमत कपातीसह ऑफलाईन रिटेल स्टोर्स आणि ऑनलाईन शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉन वरून विकत घेता येईल.

Motorola razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन