Home बातम्या Nokia नं लाँच केले दोन नवीन फीचर फोन, खास UPI फीचरही मिळणार

Nokia नं लाँच केले दोन नवीन फीचर फोन, खास UPI फीचरही मिळणार

Highlights
  • Nokia 110 4G आणि Nokia 110 2G लाँच झाले आहेत.
  • Nokia 110 2G मॉडेल फक्त 1,699 रुपयांचा आहे.
  • 4G फोनमध्ये 1450 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Nokia नं आपल्या फीचर फोनची रेंज वाढवत Nokia 110 4G आणि Nokia 110 2G लाँच केले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही डिवाइसमध्ये युजर्स यूपीआय पेमेंटची सुविधा वापरता येईल. तसेच फोनची किंमत देखील 2,500 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया किंमत स्पेसिफिकेशन आणि उपलब्धतेची माहिती.

Nokia फीचर फोन्सची किंमत आणि उपलब्धता

कलर ऑप्शन पाहता 110 4G मिडनाइट ब्लू आणि आर्कटिक पर्पल सारख्या दोन कलरमध्ये आला आहे. तर 110 2G चारकोल आणि क्लॉउडी ब्लू मध्ये लाँच झाला आहे. तसेच दोन्ही फोनची विक्री कंपनी वेबसाइटसह ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोरवर केली जाईल.

Nokia फीचर फोन्सचे स्पेसिफिकेशन्स