Home बातम्या भारतातील लाँचच्या आधी Nothing Phone (2a) ची किंमत लीक, जाणून घ्या डिटेल

भारतातील लाँचच्या आधी Nothing Phone (2a) ची किंमत लीक, जाणून घ्या डिटेल

Highlights
  • Nothing Phone (2a) पुढील महिन्यात भारतात लाँच होईल.
  • नथिंग फोन 2ए ची किंमत आणि स्पेक्स लाँचच्या आधी लीक झाले आहेत.
  • फोनमध्ये 6.7-इंच डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे.

नथिंग फोन (2ए) (Nothing Phone (2a) काही दिवसांपासून खूप चर्चेमध्ये आहे, कारण त्याचे लीक केलेले रेंडर बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. फोनला भारतात 5 मार्च, 2024 ला लाँच केले जाईल. नथिंगचा हा फोन Nothing Phone (2) च्या तुलनेत स्वस्त असण्याची शक्यता आहे. आता एका नवीन लीकमध्ये नथिंग फोन (2ए) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया याची माहिती…

Nothing Phone (2a) स्पेसिफिकेशन झाले लीक

Nothing Phone (2a) ची किंमत (लीक)

लीकच्या नुसार, नथिंग फोन (2ए) ची भारतात किंमत जवळपास 30,000 रुपये असू शकते. यामुळे हा डिव्हाइस फ्लॅगशिप नथिंग फोन (2) जवळपास 6,000 रुपये स्वस्त असेल. सध्या नथिंग फोन 2 ची किंमत भारतात 36,000 रुपयांपासून सुरु होते. नथिंग युट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये को-फाउंडर कार्ल पेई नं संकेत दिला आहे की फोन (2ए) फोन (2) पेक्षा स्वस्त असेल. नथिंग फोन (1) ला 2022 मध्ये 32,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले गेले होते.

नथिंग फोन (2ए) ची डिजाइन पण खूप यूनिक असणार आहे. अधिकृतपणे संभावित डिजाइन स्केचच्या सेंटरमध्ये असलेला रिअर कॅमेरा मॉड्यूल आणि डिजाइन शेअर करण्यात आले आहेत आणि ग्लिफ इंटरफेस दाखवण्यात आला आहे. नथिंग फोन (2ए) ला पारदर्शी डिजाइन सोबत सादर केले जाईल.

नथिंग फोन 2ए स्पेसिफिकेशन्स (लीक)

नथिंग फोन 2ए बाबतची माहिती आतापर्यंत समोर आली आहे, यानुसार फोनचे स्पेसिफिकेशन्स काही असे असू शकतात.