Home बातम्या OnePlus 12R चा नवीन अवतार Genshin Impact Edition चे भारतातील लाँच कंफर्म, जाणून घ्या काय आहे तारीख

OnePlus 12R चा नवीन अवतार Genshin Impact Edition चे भारतातील लाँच कंफर्म, जाणून घ्या काय आहे तारीख

Highlights
  • OnePlus 12R Genshin Impact Edition भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे.
  • हा मोबाईल आरपीजी गेम Genshin Impact वर आधारित ठेवण्यात आला आहे.
  • लकी ड्रा प्रतियोगितामध्ये तुम्ही Genshin Impact Edition फ्री मध्ये जिंकू शकता.


वनप्लसच्या नंबर सीरीजचा नवीन स्मार्टफोन OnePlus 12R आता एक नवीन अंदाजामध्ये भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे. तसेच कंपनी गेमिंग लवर्स आणि अन्य युजर्ससाठी आरपीजी गेम Genshin Impact वर आधारित OnePlus 12R Genshin Impact Edition मोबाईल लाँच करत आहे. ब्रँडने याचा टीजर जारी करत डिवाइसच्या लाँचची तारीख शेअर केली आहे.चला, पुढे तुम्हाला यची माहिती लाँचच्या तारखेबाबत संपूर्ण माहिती देतो.

OnePlus 12R Genshin Impact Edition चे लाँच आणि ऑफर्स

OnePlus 12R चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 12R Genshin Impact Edition स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत सामान्य मॉडेल प्रमाणेच असू शकतो. ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.