Home बातम्या OnePlus 13 आणि Ace 3V मध्ये मिळू शकतात सुपर फास्ट नेक्स्ट जेन स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, जाणून घ्या अपडेट

OnePlus 13 आणि Ace 3V मध्ये मिळू शकतात सुपर फास्ट नेक्स्ट जेन स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, जाणून घ्या अपडेट

Highlights
  • OnePlus Ace 3V नवीन स्नॅपड्रॅगन 7 सीरीज चिपसह असू शकतो.
  • OnePlus 13 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 चिपसेट दिला जाऊ शकतो.
  • नवीन नंबर 13 OnePlus 12 प्रमाणे डिसेंबरमध्ये सादर होऊ शकतो.


वनप्लसच्या नंबर आणि ऐस सीरीजबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. सांगण्यात आले आहे की OnePlus 13 स्मार्टफोन सर्वात फास्ट आगमी स्नॅपड्रॅगन चिपसेटसह येऊ शकतो. तसेच काही दिवसांमध्ये होम मार्केट चीनमध्ये एंट्री घेणाऱ्या OnePlus Ace 3V स्मार्टफोनबद्दल पण माहिती लीक झाली आहे. सांगण्यात आले आहे की हा पण स्नॅपड्रॅगनचा नवीन प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. चला, पुढे जाणून घेऊया लीकमध्ये काय सांगण्यात आले आहे.

OnePlus 13 आणि OnePlus Ace 3V ची माहिती (लीक)

OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन