Home बातम्या OnePlus 13 लाँच टाईमलाईन ब्रँड प्रमुखांनी केली पुष्टी, जाणून घ्या फोनचे तपशील

OnePlus 13 लाँच टाईमलाईन ब्रँड प्रमुखांनी केली पुष्टी, जाणून घ्या फोनचे तपशील

गेल्या अनेक महिन्यांपासून वनप्लसच्या नंबर सीरीज अपग्रेडची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी, आता ब्रँडचे चीनमधील अध्यक्ष लुई ली यांनी आगामी OnePlus 13 स्मार्टफोनच्या लाँच टाईमलाईनची पुष्टी केली आहे. मोबाईल आगामी चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 आल्यानंतर येईल, अशी अपेक्षा आहे. चला , पुढे OnePlus 13 ची लाँच तारीख, वेळ आणि त्यात मिळणाऱ्या फिचर्सबद्दल तपशीलवार माहिती घेऊया.

OnePlus 13 ची लाँच टाईमलाईन

OnePlus 13 चे स्पेसिफिकेशन