Home बातम्या OnePlus चे फोन, टॅब आणि स्मार्टवॉचवर 5000 रुपये पर्यंतचा डिस्काऊंट, सुरु होईल कम्युनिटी सेल

OnePlus चे फोन, टॅब आणि स्मार्टवॉचवर 5000 रुपये पर्यंतचा डिस्काऊंट, सुरु होईल कम्युनिटी सेल

वनप्लसने आपल्या स्मार्टफोन आणि इतर प्रोडक्टसाठी कम्युनिटी सेलची घोषणा केली आहे. यात युजर्सना वेगवेगळे फोन आणि इतर गॅजेटवर 5,000 रुपये पर्यंतचा डिस्काऊंट प्रदान केला जात आहे तसेच बँक ऑफर, नो कॉस्ट ईएमएमी ऑफर पण आहे. विशेष म्हणजे ऑफर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह ऑफलाईन मोडवर पण मिळेल. तसेच, सेलची सुरुवात आजपासून सुरू होईल. चला, पुढे सर्व काही माहितीमध्ये जाणून घेऊया.

वनप्लस कम्युनिटी सेल ऑफर

वनप्लस कम्युनिटी सेल दरम्यान जबरदस्त फ्लॅगशिप डिव्हाईस वनप्लस 12 आणि वनप्लस 12आर, वनप्लस ओपन, नॉर्ड सीई 4 आणि निवडक वनप्लस इकोसिस्टम डिव्हाईस सारखे वनप्लस पॅड आणि वनप्लस वॉच 2 वर उपलब्ध होईल. यात सर्वात मोठा ऑफर नंबर सीरिजवर मिळेल. जर तुम्ही या सेलचा लाभ घेणार आहात तर सेल 6 जून ते 11 जून पर्यंत असेल.

OnePlus 12 सीरिजचे ऑफर

OnePlus Open कम्युनिटी सेल ऑफर

OnePlus Pad आणि स्मार्टवॉच ऑफर