Home बातम्या OnePlus Pad 2 दमदार स्पेसिफिकेशनसह होऊ शकतो लाँच, गीकबेंचवर झाली लिस्टिंग

OnePlus Pad 2 दमदार स्पेसिफिकेशनसह होऊ शकतो लाँच, गीकबेंचवर झाली लिस्टिंग

वनप्लस एक नवीन प्रीमियम टॅबलेटवर काम करत आहे, ज्याला OnePlus Pad 2 नावाने काही महिन्यामध्ये लाँच केले जाऊ शकते. हा फ्लॅगशिप ग्रेड प्रोसेसर आणि अनेक स्पेसिफिकेशनसह येऊ शकतो. तसेच, अधिकृत घोषणा होण्याच्या आधी डिव्हाईसला बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर प्रमुख फिचर्ससह जागा मिळाली आहे. चला, पुढे जाणून घेऊया पॅड 2 मध्ये कोणते फिचर मिळू शकतात.

OnePlus Pad 2 गीकबेंच लिस्टिंग माहिती

OnePlus Pad 2 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)