Home बातम्या OPPO A3 Pro च्या भारतीय मॉडेलचे लाईव्ह फोटो, स्पेक्स आणि किंमत उघड, जाणून घ्या तपशील

OPPO A3 Pro च्या भारतीय मॉडेलचे लाईव्ह फोटो, स्पेक्स आणि किंमत उघड, जाणून घ्या तपशील

गेल्या आठवड्यात OPPO A3 Pro च्या भारतीय मॉडेलचा लाईव्ह फोटो समोर आला होता. आता 91Mobiles ला एक्सक्लूझिव्ह फोन आणि बॉक्स पॅकेजचे फोटो मिळाले आहेत. ज्यामध्ये त्याची किंमत स्पेसिफिकेशन आणि डिझाईन समोर आली आहेत. तुम्हाला सांगतो हे मोठे लीक टिपस्टर सुधांशू अंभोरेच्या माध्यमातून शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये हा मोबाईल चायनीज मॉडेलपेक्षा खूपच वेगळा आहे. चला, पुढे याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.

OPPO A3 Pro डिझाईन (लीक)

OPPO A3 Pro किंमत (लीक)

OPPO A3 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि बॉक्स इमेज (लीक)