Home बातम्या OPPO A3m 5G आणि OPPO A3x 5G ची प्रमुख माहिती आली समोर, टीईएनएए साईटवर झाला लिस्ट

OPPO A3m 5G आणि OPPO A3x 5G ची प्रमुख माहिती आली समोर, टीईएनएए साईटवर झाला लिस्ट

ओप्पो येत्या काही आठवड्यांमध्ये आपल्या A-सीरीजचा विस्तार करू शकतो यानुसार OPPO A3m 5G आणि OPPO A3x 5G सारखे दोन मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे. हा सध्या टीईएनएए सर्टिफिकेशन वेबसाईटवर प्रमुख स्पेसिफिकेशन आणि डिझाईनसह स्पॉट केला आहे. चला, पुढे याचे फिचर्स आणि लूकबाबत सविस्तर जाणून घेऊया.

OPPO A3x 5G स्पेक्स आणि डिझाईन (टीईएनएए लिस्टिंग)

OPPO A3m 5G स्पेक्स आणि डिझाईन (टीईएनएए लिस्टिंग)