Home बातम्या OPPO A3x 5G चे फोटो आणि स्पेसिफिकेशन आले समोर, चायना टेलीकॉम साईटवर झाला लिस्ट

OPPO A3x 5G चे फोटो आणि स्पेसिफिकेशन आले समोर, चायना टेलीकॉम साईटवर झाला लिस्ट

ओप्पो येत्या काही दिवसांमध्ये आपल्या A3-सीरीजचा विस्तार करणार आहे. यानुसार OPPO A3x 5G मॉडेल चीनमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. परंतु अजून ब्रँडने अधिकृत घोषणा केली नाही, याआधी डिव्हाईस चीनच्या टेलिकॉम साईटमध्ये स्पॉट झाला आहे. ज्यात फोटो आणि प्रमुख स्पेसिफिनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे मोबाईलबाबत सविस्तर जाणून घेऊया.

OPPO A3x 5G ची डिझाईन (चायना टेलीकॉम लिस्टिंग)

OPPO A3x 5G चे स्पेसिफिकेशन (चायना टेलिकॉम लिस्टिंग)