Home बातम्या OPPO Find X8 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स लाँचच्या आधी लीक, जाणून घ्या काय मिळू शकते खास

OPPO Find X8 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स लाँचच्या आधी लीक, जाणून घ्या काय मिळू शकते खास

Highlights
  • फाइंड एक्स8 सीरीजची माहिती लीकमध्ये समोर आली आहे.
  • यात Find X8 आणि Find X8 Ultra सादर होऊ शकतात.
  • अल्ट्रा मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 मिळू शकतो.


ओप्पो लवकरच फाइंड एक्स7 सीरीजचा अपग्रेड फाइंड एक्स8 लाँच करण्याची तयारी करत आहे. यात OPPO Find X8 आणि OPPO Find X8 Ultra फोन सादर केले जाऊ शकतात. परंतु आतापर्यंत या फोनचे लाँच आणि अन्य माहिती बाबत कंपनीकडून कोणतीही माहिती आलेली नाही, परतुं याचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. चला, पुढे याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

OPPO Find X8 सीरीज स्पेसिफिकेशन्स (लीक)

OPPO Find X7 Ultra चे स्पेसिफिकेशन्स