Home बातम्या Oppo K12 ची लाँचची तारीख ब्रँडने केली कंफर्म, पाहा टिझरमध्ये फोनचा लूक

Oppo K12 ची लाँचची तारीख ब्रँडने केली कंफर्म, पाहा टिझरमध्ये फोनचा लूक

ओप्पोच्या के-सीरिजचा नवीन स्मार्टफोन Oppo K12 लाँचसाठी तयार आहे. ब्रँडने घोषणा केली आहे की डिव्हाईसची एंट्री येत्या 24 एप्रिलला होम मार्केट चीनमध्ये केली जाईल. तसेच कंपनीने नवीन टिझर शेअर करत याची माहिती शेअर केली आहे. यात फोनचा लूक पण दिसत आहे. हा भारतात सादर केलेल्या OnePlus Nord CE 4 5G प्रमाणे वाटत आहे. चला, पुढे डिझाईन आणि संभावित स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Oppo K12 लाँचची तारीख आणि डिझाईन

Oppo K12 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)