Home बातम्या Oppo Reno 11F 5G चा लाँच झाला कंफर्म, कंपनी वेबसाइटवर लिस्ट झाला डिवाइस

Oppo Reno 11F 5G चा लाँच झाला कंफर्म, कंपनी वेबसाइटवर लिस्ट झाला डिवाइस

Highlights
  • Oppo Reno 11F 5G फेब्रुवारी मध्ये सादर असू शकतो.
  • यात 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • यात 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह ठेवला जाऊ शकतो.


ओप्पो रेनो 11 सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन Oppo Reno 11F 5G लाँच केले जाणार असल्याचाी गोष्ट कंफर्म झाली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये मोबाइल बद्दलची लीक समोर येत होती. तसेच, आता कंपनीची इंडोनेशिया वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर डिवाइस प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्याचबरोबर याचे स्पेसिफिकेशन आणि डिजाइनवरुन पण पडदा पडला आहे. चला, पुढे तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहोत.

Oppo Reno 11F 5G लाँच कंफर्म

Oppo Reno 11F 5G ची डिजाइन

Oppo Reno 11F 5G चे स्पेसिफिकेशन्स