Home बातम्या OPPO Reno 12 आणि Reno 12 Pro चा टिझर आला समोर, पाहा कसा आहे लूक

OPPO Reno 12 आणि Reno 12 Pro चा टिझर आला समोर, पाहा कसा आहे लूक

ओप्पोने मागच्या दिवसांपासून आपली रेनो 12 सीरिज चीनमध्ये लाँच करणार असल्याच्या तारखेची घोषणा केली होती, यात येत्या OPPO Reno 12 आणि OPPO Reno 12 Pro 5 जी मोबाईल 23 मे ला लाँच होईल. तसेच काही दिवसानंतर भारत आणि इतर जागतिक मार्केटमध्ये पण एंट्री दिली जाईल. तसेच, ब्रँडने आज नवीन टिझर सादर केला आहे. ज्यात डिझाईन दिसत आहे. चला, पुढे माहिती जाणून घेऊया.

OPPO Reno 12 आणि Reno 12 Pro डिझाईन टिझर

OPPO Reno 12 सीरिजचे स्पेसिफिकेशन (संभाव्य)