Home बातम्या POCO F6 Pro चे स्पेसिफिकेशन गीकबेंचवर आले समोर, जाणून घ्या संपूर्ण बेंचमार्किंग स्कोर

POCO F6 Pro चे स्पेसिफिकेशन गीकबेंचवर आले समोर, जाणून घ्या संपूर्ण बेंचमार्किंग स्कोर

पोको येत्या काही आठवड्यांमध्ये F6 सीरीजवरून पडदा उचलू शकतो. यानुसार दोन मॉडेल POCO F6 आणि POCO F6 Pro नावाने बाजारात येऊ शकतात. तसेच, लाँचच्या आधी प्रो मॉडेल बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर प्रमुख स्पेसिफिकेशनसह दिसून आला आहे. याआधी सामान्य मॉडेल एफ 6 पण या प्लॅटफॉर्मवर दिसला होता. चला, पुढे नवीन फोनच्या लिस्टिंगबाबत जाणून घेऊया.

POCO F6 Pro गीकबेंच लिस्टिंग

POCO F6 Pro स्पेसिफिकेशन (लिस्टिंग)