Home बातम्या POCO M6 Plus 5G लवकर होऊ शकतो लाँच, जाणून घ्या काय राहिल याचा गीकबेंच स्कोर

POCO M6 Plus 5G लवकर होऊ शकतो लाँच, जाणून घ्या काय राहिल याचा गीकबेंच स्कोर

पोको येत्या काही आठवड्यांमध्ये आपल्या M6 सीरीजचा विस्तार करू शकतो. यानुसार नवीन मॉडेल POCO M6 Plus 5G भारतासह ग्लोबल बाजारात एंट्री घेईल. परंतु अजून ब्रँडकडून कोणतीही घोषणा झाली नाही, याआधी डिव्हाईस बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंचवर प्रमुख स्पेसिफिकेशनसह स्पॉट करण्यात आला आहे. ज्याची माहिती तुम्ही या पोस्टमध्ये पाहू शकता.

POCO M6 Plus 5G गीकबेंच लिस्टिंग

POCO M6 Plus 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

POCO M6 Plus 5G चीनमध्ये सादर केलेल्या रेडमी नोट 13 आर चे रिब्रँड व्हर्जन असू शकते. फोनचे संभावित स्पेक्स पुढे दिलेल्या माहिती सारखे असण्याची संभावना आहे.