Home बातम्या भारतातील लाँच आले जवळ Redmi Note 14 Pro फोन, BIS साईटवर दिसली माहिती

भारतातील लाँच आले जवळ Redmi Note 14 Pro फोन, BIS साईटवर दिसली माहिती

शाओमीचा सब ब्रँड रेडमी येत्या काही आठवड्यात आपली नोट 14 सीरीज लाँच करू शकते. यानुसार Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro + सारखे तीन मॉडेल बाजारात येण्याची शक्यता आहे. परंतु अजून अधिकृत घोषणा झाली नाही, याआधी 91 मोबाईलने प्रो डिव्हाईसला ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड वेबसाईट (BIS) वर स्पॉट केला आहे. चला, पुढे ताजा लिस्टिंग सविस्तर जाणून घेऊया.

Redmi Note 14 Pro बीआयएस लिस्टिंग

Redmi Note 14 सीरीजची माहिती (संभाव्य)