Home बातम्या Realme 13 5G सीरीजचे भारतीय लाँच झाले कंफर्म, पाहा टिझर

Realme 13 5G सीरीजचे भारतीय लाँच झाले कंफर्म, पाहा टिझर

रियलमीच्या नंबर सीरीजमध्ये प्रो मॉडेलच्या यशानंतर ब्रँडने आपल्या 13 सीरीजला लाँच करण्याची घोषणा केली आहे. यानुसार Realme 13 5G आणि Realme 13 Plus 5G सारखे दोन मॉडेल भारतीय बाजारात येऊ शकतात. कंपनीने याला घेऊन सोशल मीडिया साईट, कंपनी वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर टिझर शेअर केला आहे. ज्यात प्रमुख माहिती पाहिली जाऊ शकते. चला, पुढे अगामी रियलमी 13 लाईनअपबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Realme 13 5G सीरीजचे भारतातील लाँच कंफर्म

Realme 13 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

Realme 13 5G काही दिवसांपूर्वी चीनच्या TENAA सर्टिफिकेशनवर दिसला होता. ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.