Home बातम्या 10,999 रुपयांचा realme 5G फोन सेलसाठी तयार, जाणून घ्या याची 5 वैशिष्ट्ये

10,999 रुपयांचा realme 5G फोन सेलसाठी तयार, जाणून घ्या याची 5 वैशिष्ट्ये

रियलमीने 12 ऑगस्टला आपला स्वस्त स्मार्टफोन realme C63 5G सादर केला होता. तसेच, आता ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर याची पहिली सेल 20 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. यामुळे जर तुम्ही एका कमी किंमत असलेला चांगला मोबाईल खरेदी करणार आहात तर, पुढे आम्ही याच्या सर्व मॉडेलची किंमत, ऑफर्स आणि 5 दमदार वैशिष्ट्याबाबत सांगणार आहोत.

Realme C63 5G ची किंमत आणि ऑफर

रियलमीचा नवीन 5G स्मार्टफोन 3 मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. फोनचा बेस मॉडेल 4 जीबी+128 जीबीची किंमत मात्र 10,999 रुपये आहे. तर मिड मॉडेल 6GB रॅम +128 जीबी स्टोरेज 11,999 रुपये आणि टॉप मॉडेल 8GB रॅम + 128 जीबी ऑप्शन 12,999 रुपयांना मिळेल.

Realme C63 5G ची 5 वैशिष्ट्ये