Home बातम्या सुंदर लुक असलेल्या Realme GT 5 Pro ची किंमत आली समोर, स्पेसिफिकेशन्स पण आहेत जबरदस्त

सुंदर लुक असलेल्या Realme GT 5 Pro ची किंमत आली समोर, स्पेसिफिकेशन्स पण आहेत जबरदस्त

Highlights
  • Realme GT 5 Pro 7 डिसेंबरला लाँच होईल.
  • यात 50W वायरलेस चार्जिंग फिचर मिळेल.
  • यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 असणार आहे.

रियलमीचा फ्लॅगशिप Realme GT 5 Pro येत्या 7 डिसेंबरला लाँचसाठी तयार आहे. फोनबद्दल ब्रँड नवीन टीजर सादर करत आहे. हा कंपनीचा पहिला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट असलेला मोबाइल असणार आहे. यात 50W वायरलेस चार्जिंग, IMX 890 सेन्सर, पेरिस्कोप लेन्स सारखे अनेक स्पेसिफिकेशन्स मिळणार आहेत. त्याचबरोबर फोनचा नवीन लुक लीकमध्ये किंमत पण समोर आली आहे. चला, पुढे तुम्हाला याची संपूर्ण माहिती देत आहोत.

Realme GT 5 Pro ची किंमत (संभाव्य)

Realme GT 5 Pro चा फोटो (लीक)

Realme GT 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स