Home बातम्या Realme GT Neo 6 SE चे प्रमुख स्पेसिफिकेशन झाले लीक, ही माहिती आली समोर

Realme GT Neo 6 SE चे प्रमुख स्पेसिफिकेशन झाले लीक, ही माहिती आली समोर

Highlights
  • Realme GT Neo 6 SE लवकर सादर होऊ शकतो.
  • यात 1.5K रिजॉल्यूशन असलेला LTPO पॅनल मिळू शकतो.
  • हा स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 चिपसेटसह ठेवला जाऊ शकतो.


रियलमी होम मार्केट चीनमध्ये आपल्या नवीन जीटी सीरीज स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. यानुसार Realme GT Neo 6 आणि Realme GT Neo 6 SE मोबाईल सादर केले जाऊ शकतात. तसेच हे फोन याआधी लाँच केले गेलेले जीटी नियो 5 आणि जीटी नियो 5 एसईच्या सक्सेसर रूपामध्ये आणले जाणार आहेत. परंतु सध्या अधिकृत घोषणा झालेली नाही, याआधी लीकमध्ये रियलमी जीटी नियो 6 एसईचे प्रमुख स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. ज्याची माहिती पुढे पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

Realme GT Neo 6 SE स्पेसिफिकेशन्स (लीक)

Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन