Home बातम्या Realme Narzo 70 Pro 5G ची डिझाईन, प्रमुख स्पेसिफिकेशन आणि किंमत रेंज ब्रँडने केली कंफर्म

Realme Narzo 70 Pro 5G ची डिझाईन, प्रमुख स्पेसिफिकेशन आणि किंमत रेंज ब्रँडने केली कंफर्म

Highlights
  • Realme Narzo 70 Pro 5G या महिन्यात सादर होऊ शकतो.
  • यात OIS ला सपोर्टसह 50MP प्रायमरी लेन्स मिळेल.
  • हा ड्युअल-टोन डिझाईन सोबत टीज झाला आहे.


रियलमीने काही दिवसांपूर्वी टीजरच्या माध्यमातून आपल्या नारजो सीरीजची घोषणा केली होती. यात Realme Narzo 70 Pro 5G स्मार्टफोन या महिन्यात सादर होण्यासाठी तयार आहे. परंतु अजून लाँचची तारीख आली नाही मात्र ब्रँडने अ‍ॅमेझॉन आणि अधिकृत वेबसाइटवर प्रमुख स्पेसिफिकेशन, डिझाईन आणि किंमतीच्या रेंजवरून पडदा उठविला आहे. चला, पुढे नवीन मोबाईलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Realme Narzo 70 Pro 5G टीजरची माहिती

Realme Narzo 70 Pro 5G ची डिझाईन

Realme Narzo 70 Pro 5G स्पेसिफिकेशन (संभाव्य)