Home बातम्या 29 जुलैला लाँच होईल Realme Narzo N61, टिझरमध्ये पाहा लूक आणि वैशिष्ट्ये

29 जुलैला लाँच होईल Realme Narzo N61, टिझरमध्ये पाहा लूक आणि वैशिष्ट्ये

रियलमीने आपल्या Narzo सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन जोडण्याची घोषणा केली आहे. यानुसार नवीन मोबाईल Realme Narzo N61 29 जुलैला लाँच होईल. ब्रँडने टिझरमध्ये फोनची डिझाईन आणि याच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती पण शेअर केली आहे. चला, पुढे कमी किंमतीमध्ये येत्या नवीन नारजो डिव्हाईस बाबत सविस्तर जाणून घेऊया.

Realme Narzo N61 लाँचची तारीख आणि लूक

Realme Narzo N61 ची वैशिष्ट्ये

Realme C61 चे स्पेसिफिकेशन

नवीन Realme Narzo N61 जूनमध्ये लाँच झालेल्या Realme C61 चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो. ज्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.